देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

न्यायालयाचे आदेश डावलून शेतजमीन मोजणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 28, 2026
in परभणी
0
न्यायालयाचे आदेश डावलून शेतजमीन मोजणी
Please Share

सेलू उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार, भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या संगनमताने खोटा नकाशा तयार केल्याचा आरोप

सेलू : सर्व्हे नंबरमधील सर्व शेतकऱ्यांना नोटीस देऊन जमीन मोजणी करण्याचे तालुका सत्र न्यायालयाचे आदेश असताना ते डावलून मौजे डिग्रस (बु) येथील गट क्रमांक ७६ मधील शेतजमीन मोजणी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी शेख व कटारे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करून ही मोजणी केल्याबाबतची तक्रार शेतकरी शिवनारायण रामपाल मालाणी यांनी ॲड. के. एस. जोशी यांच्या मार्फत २५ मे रोजी सेलूच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.तक्रारीनुसार, मौजे डिग्रस (बु) येथील गट क्रमांक ७६ मध्ये तक्रारदार यांची ४ एकर ३६ गुंठे जमीन आहे. वादी वैजनाथ बाबुराव शेळके व इतर सदस्यांनी सर्व जमीनधारकांना विचारात न घेता दिवाणी दावा दाखल केला होता. यावर सेलू दिवाणी सत्र न्यायालयाने सर्व लोकांना नोटीस देऊन १३ हेक्टर ७४ आर जमिनीची मोजणी करण्याचे आदेश वादी वैजनाथ शेळके यांना दिले होते.परंतु, न्यायालयाचे आदेश डावलून ७/१२ वरील कोणत्याही शेतकऱ्यास नोटीस न देता आणि मोजणीच्या वेळी कोणताही हिस्सेदार उपस्थित नसताना भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून खोटा मोजणी अहवाल व नकाशा तयार करण्यात आला. यामध्ये महसूल संहितेच्या कलमांचे उल्लंघन झाले असून भूमी अभिलेख कार्यालयाची दिशाभूल करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी शेख व कटारे यांच्यावर कडक कारवाई करावी, खोटा अहवाल व नकाशा रद्द करून सर्व हिस्सेदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जमिनीची फेरमोजणी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

फोटो : ai generated

Post Views: 1,549
Please Share
Previous Post

गटकळ ॲकडमीच्या ३० मैत्रिणी पोलिस दलात

Next Post

देऊळगाव गात येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
देऊळगाव गात येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

देऊळगाव गात येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ