देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

देऊळगाव गात येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 28, 2026
in परभणी
0
देऊळगाव गात येथे रस्ता कामाचे भूमिपूजन
Please Share

माजी आमदार हरिभाऊ लहाने यांची उपस्थिती

सेलू : शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊकाका लहाने यांच्या प्रयत्नातून देऊळगाव गात येथे होणाऱ्या सिमेंट काँक्रीटचे रस्ता कामाचे भूमिपूजन गुरुवारी, २८ मे रोजी झाले.

या रस्त्याच्या कामासाठी हनुमान गात यांनी पाठपुरावा केला होता. देऊळगाव गात येथील अहिल्याबाई होळकर नगर या ठिकाणी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कामासाठी २० लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तर पुढच्या टप्प्यात आणखी दोन ते तीन कोटींच्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यांची कामे देऊळगाव गात येथील विविध भागात करण्यात येणार असल्याचे श्री.लहाने यांनी सांगितले. या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबा काटकर, शहर प्रमुख पांडू तात्या कावळे, माजी नगरसेवक अविनाश शेरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दतराव कदम, पंचायत समिती सदस्य शिवराम कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कदम, दत्तराव नाना कदम, श्याम कदम , विश्वनाथ मांडाखळीकर, शिवाजीराव कदम, गोरख कदम, नारायणराव कदम आणि गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post Views: 1,533
Please Share
Previous Post

न्यायालयाचे आदेश डावलून शेतजमीन मोजणी

Next Post

डॉ.शिवाजी शिंदे यांना ‘भारत गौरव प्रतिभा रत्न’ पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
डॉ.शिवाजी शिंदे यांना ‘भारत गौरव प्रतिभा रत्न’ पुरस्कार

डॉ.शिवाजी शिंदे यांना 'भारत गौरव प्रतिभा रत्न' पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ