देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

डॉ.शिवाजी शिंदे यांना ‘भारत गौरव प्रतिभा रत्न’ पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 29, 2026
in परभणी
0
डॉ.शिवाजी शिंदे यांना ‘भारत गौरव प्रतिभा रत्न’ पुरस्कार
Please Share

सेलू (परभणी) : येथील नूतन कन्या प्रशालेच्या स्व. दुर्गाताई कुलकर्णी स्मृती ग्रंथालयातील सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांना नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल अवॉर्ड कौन्सिलतर्फे ‘भारत गौरव प्रतिभा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२४ मे रोजी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे एका भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री (योजना) अशोक शर्माजी, सेवानिवृत्त आय.ए.एस. अधिकारी तनवीर जफरअलीजी, मुख्यमंत्री शिक्षण नियोजन तज्ज्ञ विष्णुकांत कणकणेजी, हरी ओम शर्माजी आणि सुप्रीम कोर्टाचे मुकेश कुमार त्रिपाठीजी उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते डॉ. शिंदे यांना गौरविण्यात आले. निपाणी टाकळी या ग्रामीण भागातून आलेल्या डॉ. शिंदे यांनी निस्वार्थ भावनेने वाचन संस्कृती वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. कोरोना काळात त्यांनी जगातील १०८ विद्यापीठांशी ग्रंथालय जोडून विविध वेबिनार घेतले, ज्याची दखल घेऊन तीन विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट बहाल केली आहे. यापूर्वी त्यांना सुवर्ण भारत सन्मान, इंद्रप्रस्थ अवॉर्ड आणि कर्नाटक भूषण यांसारखे अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. शिंदे यांनी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, सचिव डी. के. देशपांडे, सचिव डॉ. व्ही. के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, माजी सचिव प्राचार्य द. रा. कुलकर्णी , शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, संगीता खराबे आणि अनंत बोराडे यांच्यासह सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांचे आभार मानले. सेवानिवृत्तीनंतरही डॉ. शिंदे विविध शाळांना ग्रंथभेट देऊन आपले कार्य अविरतपणे पुढे चालवत आहेत.

Post Views: 1,558
Please Share
Previous Post

देऊळगाव गात येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

Next Post

साक्षी कुलकर्णी यांनी झळकावले सेलूचे नाव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
साक्षी कुलकर्णी यांनी झळकावले सेलूचे नाव

साक्षी कुलकर्णी यांनी झळकावले सेलूचे नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ