देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू येथे ५१ जणांचे रक्तदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 9, 2026
in परभणी
0
सेलू येथे ५१ जणांचे रक्तदान
Please Share

रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाचा उपक्रम

सेलू : परभणी जिल्ह्यातील रक्ताचा वाढता तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने ९ जून २०२६ रोजी आयोजित शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. गटविकास अधिकारी उदय जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ऋतुराज साडेगावकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.

परभणीचे आर.एम.ओ. डॉ.कल्याण कदम यांनी शिबिरास भेट दिली. मेट्रन श्रीमती पंडित, इन्चार्ज विकास चव्हाण आणि काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश लखमावार व जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राठोड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. विनायक आंबेगावे, पी.आर.ओ. आत्माराम जटाळे, रक्त वैज्ञानिक अधिकारी आसाराम गीते, रक्त वैज्ञानिक अधिकारी प्रतीक भराडे, मो. एजाज, रक्त वैज्ञानिक अधिकारी रामा डेंगळे, मारुती सिरगंजवार, शुभम अंभोरे आणि नाना मरकड यांनी विशेष परिश्रम घेतले.

डॉ.अमोल राठोड, पवन फरकांडे, राम डेंगळे, अभिषेक देशमुख, इंद्रजीत मगर, गणेश पडूळ, डॉ. नयन धरणे, फयाज शेख, निलेश कवडी, प्रकाश खरात, प्रवीण नाईकनवरे, सय्यद समीर, श्रीमती शानेट शजी, डॉ. गौरी साबू, श्रीमती शारदा राणी पंडित, श्रीकांत कलागडे, विशाल काकडे, आत्माराम साळवे, श्रीमती साधना दळे, श्रीराम पवार, आनंद शिंदे, आर डी मगर, बिडी खिलारे, सचिन गायकवाड, चेतन फोपसे, अंजली लोखंडे, डॉ. गणेश मुळे, जयश्री चव्हाण, भाग्यश्री राठोड, श्रीमती सविता दुमाने, दीक्षा खाडे, योगेश बीडला, विलास गव्हाणे, रामेश्वर गरड, डॉ. हबीब अली, सतीश कांबळे, सुनील राऊत, आकाश वीर, गोविंद चहे, राधाकिसन मगर, जीवन भदरगे, दीपक सिगारे, अभिजीत पांजगे, इंद्रजीत मगर इत्यादी अधिकारी कर्मचारी यांनी शिबिरामध्ये सहभाग नोंदविला.

Post Views: 1,681
Please Share
Previous Post

शेतकरी मेळावा : सेलूत १० जूनरोजी आयोजन

Next Post

पोस्टमास्तर रमेश हेलसकर यांचे निधन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पोस्टमास्तर रमेश हेलसकर यांचे निधन

पोस्टमास्तर रमेश हेलसकर यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ