देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 9, 2026
in परभणी
0
परभणी जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल
Please Share

सकाळी ७ ते १२ या वेळेत भरणार शाळा

परभणी : विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या दोष विरहित व अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर कार्यक्रम राबविण्यात येत असून सदरील काम निश्चित केलेल्या कालवधीत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या कामामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची महत्वाची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांची वेळ सकाळी ७ ते १२ करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना ८ जुलै रोजी दिले आहेत. या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांनी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सर्व गटशिक्षणाधिकारी यांना याच दिवशी पत्र काढून आदेशित केले आहे.

शिक्षकांचे नियमित शैक्षणिक जबाबदाऱ्यासह सदर राष्ट्रीय कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी (बीएलओ) म्हणून नियुक्त शिक्षकांचे शिकविण्याच्या तासिका कमी करून शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणार नाही असे नियोजन करावे. तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रम चालवणाऱ्या शाळांची वेळ ३० जुलै २०२६ पर्यंत सकाळी ७.०० ते १२.०० वा.पर्यंत करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या २३ जूनच्या आदेशानुसार शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी तीव्र उन्हामुळे शाळेच्या वेळेत सकाळी ८ ते १२ असा बदल करण्यात आला होता. पावसाने हजेरी लावल्याने ३० जूनपासून वेळ पूर्ववत करण्यात आली होती. आता ‘एसआयआर’ कार्यक्रमाचे काम प्राधान्याने व्हावे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

Post Views: 1,329
Please Share
Previous Post

जिजामाता शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप; केंद्रप्रमुखांचा सत्कार

Next Post

Hingoli Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली जिल्हा हादरला !

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
Hingoli Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली जिल्हा हादरला !

Hingoli Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली जिल्हा हादरला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ