देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिक्षक भरती प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 30, 2026
in परभणी
0
महाटेट परीक्षा आता ऑनलाईन होणार‌ !
Please Share

उमेदवारांकडून पारदर्शक चौकशीची मागणी

सेलू : महाराष्ट्रातील लाखो शिक्षक भरतीच्या उमेदवारांमध्ये टीईटी परीक्षा अचानक पुढे ढकलल्यानंतर तीव्र नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न बाहेर गेल्याच्या संशयामुळे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेमुळे केवळ टीईटी परीक्षेवरच नव्हे, तर संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी शासनाने ३१ मे, १५ जून आणि त्यानंतर ३० जून अशी वारंवार मुदतवाढ दिली. प्रत्येक वेळी संचमान्यता, बिंदुनामावली आणि रिक्त पदांची माहिती अंतिम न झाल्याचे कारण समोर आले. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या नियोजनाबाबत उमेदवारांमध्ये विविध शंका निर्माण होत आहेत. राज्यातील अनेक संस्थांची संचमान्यता अद्याप प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अनेक शाळांची बिंदुनामावली आणि रिक्त पदांची अंतिम माहितीही अद्याप पूर्ण झालेली नसल्याने भरती प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत स्पष्टता नसल्याची भावना उमेदवार व्यक्त करत आहेत. टीईटी परीक्षा स्थगित होण्याच्या घटनेनंतर उमेदवारांकडून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वारंवार मुदतवाढ देण्यामागील नेमकी कारणे काय? राज्यातील किती संस्थांची संचमान्यता आणि बिंदुनामावली अद्याप प्रलंबित आहे? पवित्र पोर्टलवरील अंतिम जाहिरात नेमकी कधी प्रसिद्ध होणार? तसेच टीईटी प्रश्नपत्रिका बाहेर जाण्याच्या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणार का, अशी मागणीही उमेदवारांकडून केली जात आहे.

उमेदवारांचे म्हणणे आहे की, त्यांचा उद्देश कोणावरही आरोप करण्याचा नसून संपूर्ण प्रक्रियेबाबत स्पष्टता आणि पारदर्शकता मिळावी हीच अपेक्षा आहे. लाखो TAIT व TET पात्र उमेदवार अनेक महिन्यांपासून भरती जाहिरातीची प्रतीक्षा करत असून प्रत्येक विलंबामुळे त्यांच्यातील अस्वस्थता वाढत आहे. याप्रकरणी शासनाने संचमान्यता, बिंदुनामावली, रिक्त पदांची अंतिम संख्या, भरतीचे वेळापत्रक आणि टीईटी प्रकरणातील चौकशी अहवाल सार्वजनिक करून उमेदवारांचा विश्वास दृढ करावा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. – निशिकांत पाटील, सहसचिव,डी.एड. बी.एड. स्टुडंट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य

–

Post Views: 1,369
Please Share
Previous Post

स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम समाजाचे योगदान मोलाचे

Next Post

कविता, कथा वाचनाने रसिक मंत्रमुग्ध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कविता, कथा वाचनाने रसिक मंत्रमुग्ध

कविता, कथा वाचनाने रसिक मंत्रमुग्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर...

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या...

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ