देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कविता, कथा वाचनाने रसिक मंत्रमुग्ध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 30, 2026
in परभणी
0
कविता, कथा वाचनाने रसिक मंत्रमुग्ध
Please Share

साहित्य मंच कार्यक्रम उत्साहात

परभणी/प्रतिनिधी : येथे साहित्य अकादमी आणि बी.रघुनाथ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य मंच उपक्रमांतर्गत मराठी कविता, कथा वाचन कार्यक्रम रविवार ( दि.२८ ) रोजी बी.रघुनाथ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कविता, कथा वाचनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.अशोक सोनी हे होते. तर मंचावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ.आसाराम लोमटे, कथाकार सरोजताई देशपांडे, गंगाधर गायकवाड, माणिक पुरी, कवी डॉ. अशोक पाठक,अमोल देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात ज्येष्ठ कथाकार सरोजताई देशपांडे यांनी ‘ सुगरण ‘, गंगाधर गायकवाड यांनी ‘हमसफर’, तर माणिक पुरी यांनी ‘धनेशची गोष्ट’ कथा सादर केली. कवी डॉ.अशोक पाठक यांनी ‘ शेतकरी ‘,’ माझ्या दारात’, ‘ बाप आणि लेक ‘ तर अमोल देशमुख यांनी ‘एक सवसारपोथी’, ‘मुलीनं मांडलेल्या सवसारात’, ‘सित्याचं घर’ या कविता सादर केल्या. कार्यक्रमात सादर झालेल्या कविता, कथांनी रसिकांची मने जिंकली. काळजाचा ठाव घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ.आसाराम लोमटे यांनी केले. सुत्रसंचलन अरविंद सगर यांनी केले. तर आभार प्रा.माधव हैबतकर यांनी केले. कार्यक्रमास मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजी नगर शाखा परभणीचे अध्यक्ष बा.बा.कोटंबे, केशव वसेकर कथाकार राजेंद्र गहाळ, डॉ. भिमराव खाडे, मिलिंद जाधव, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर, डॉ. सखाराम कदम, विजय ढाकणे, मधुरा उमरीकर, माधव गव्हाणे, मारोती डोईफोडे आणि साहित्यिक, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,247
Please Share
Previous Post

शिक्षक भरती प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Next Post

एस.एल.पोपुलवार यांचा ‘सेवागौरव’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
एस.एल.पोपुलवार यांचा ‘सेवागौरव’

एस.एल.पोपुलवार यांचा 'सेवागौरव'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर...

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या...

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ