देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
in परभणी
0
कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान
Please Share

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम

कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषी दिन कुंडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रगतीशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राम गायकवाड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक जीवन खरात उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक राम गायकवाड म्हणाले की, एकाचे हजार दाणे करण्याची क्षमता शेतीत आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे वळले पाहिजे. शेतीत काय पिकते, यापेक्षा बाजारपेठेत काय विकते याचा विचार करून आपल्या शेतमालाची योग्य जाहिरात केली, तर शेतीला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) उपक्रमांतर्गत कुंडीमध्ये कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्ये देत परिसर दणाणून सोडला. यानंतर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळा व गाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमास प्राचार्य डॉ. ए. ए. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एन. चव्हाण आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. जी. इंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यावेळी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रगतशील शेतकऱ्यांना वृक्षाचे रोप देऊन सन्मानित केले. “एक शेतकरी, एक झाड, एक संकल्प” असा संदेश यावेळी ग्रामस्थांना देण्यात आला. या सोहळ्याला कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या आईनवार एम. डी., आलटे पी. डी., आलाटे पी. डी., चट्टे एस. एस., बुरी डी., ढेपे ए. बी. आणि कृषीदूत आशिष भोकरे, शिवशंकर गंदगे, विनोद भिडवे व विपुल भुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या या जनजागृतीपर उपक्रमाचे कुंडी

Post Views: 1,385
Please Share
Previous Post

शारदा विद्यालयात शालेय साहित्य वाटप

Next Post

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर...

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या...

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ