देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत घुमला विठू नामाचा गजर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 26, 2026
in परभणी
0
Please Share

बाळगोपाळांच्या दिंड्यांनी वेधले लक्ष

सेलू : ग्यानबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारामच्या जयघोषात आषाढी एकादशी निमित्त जिल्ह्यातील विविध शाळांनी शनिवारी, २५ जुलै रोजी उत्साहात ज्ञान, पर्यावण, प्रबोधन दिंड्यांचे आयोजन केले होते. हरीनामाचा जयघोष करीत, श्री विठ्ठल रुक्मिणी व विविध संतांच्या वेशभूषांतील बाळगोपाळांनी लक्ष वेधून घेतले.

परभणी, सेलू, जिंतूरसह विविध तालुक्याच्या ठिकाणी व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळांनी जल्लोषात काढलेल्या दिंड्यांमुळे वातावरण भक्तिमय झाले होते. विविध पक्ष सामाजिक संघटना यांच्या वतीने ठिकठिकाणी दिंड्यांचे उत्साहात स्वागत करून फराळ तसेच पाणी वाटप करण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषा, वारकरी पेहराव, ढोलताशे, लेझीम पथकांनी वातावरणात चैतन्य फुलविले होते. बालवारकर्‍यांनी टाळ, मृदंग, वीणा चिपळ्यांच्या साथीने सादर केलेल्या पावल्या, भजन, गवळण, भारुडांना प्रतिसाद मिळाला. भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सेलू शहरात विविध शालेय दिंड्यांचे स्वागत करून बालवारकर्‍यांचा उत्साह वाढविला. यासोबतच नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे तसेच साईबाबा बँकचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, नगरसेवक मिलिंद पवार, शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने, संदीप लहाने यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी दिंड्याचे स्वागत केले.

Post Views: 1,520
Please Share
Previous Post

भक्तीमय कला आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध

Next Post

नगरसेवक अन्वरखान पठाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post

नगरसेवक अन्वरखान पठाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ