देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

एसआयआर : सेलू तालुक्यातील १,३३,४४९ मतदारांची माहिती डिजिटाईज्ड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
in परभणी
0
एसआयआर : सेलू तालुक्यातील १,३३,४४९ मतदारांची माहिती डिजिटाईज्ड
Please Share

तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांची माहिती, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बैठक

सेलू : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सेलू येथे सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख आणि पत्रकारांची विशेष बैठक २८ जुलै २०२६ रोजी पार पडली. तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शिवाजी मगर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

या बैठकीत मतदार याद्यांचे सुसूत्रीकरण, नवीन मतदान केंद्रांची निर्मिती आणि डिजिटल नोंदणीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.डॉ. शिवाजी मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे २०२६ रोजी घोषित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमांतर्गत ३० जून २०२६ पासून बीएलओमार्फत घरोघरी जाऊन फॉर्म वाटप करण्यात येत आहे. सेलू तालुक्यात एकूण १,४५,५९२ मतदार असून त्यापैकी १,४४,४७१ मतदारांना फॉर्म वितरित केले आहेत. तसेच १,३३,४४९ (९१.६६ टक्के) मतदारांची माहिती डिजिटाईज्ड करण्यात आली आहे.

पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक : * घरोघरी भेटी: ३० जून २०२६ ते ८ ऑगस्ट २०२६ * प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: १७ ऑगस्ट २०२६ * दावे व हरकती नोंदवणे: १७ ऑगस्ट २०२६ ते १६ सप्टेंबर २०२६ * अंतिम मतदार यादी प्रसिद्धी: १९ ऑक्टोबर २०२६प्रारूप मतदार यादीमध्ये नाव नसणे, नाव, वय किंवा जन्मतारखेत त्रुटी असणाऱ्या मतदारांसाठी सुनावणी आयोजित केली जाणार आहे. योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतर अशा मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील. तसेच ज्या मतदारांचे फॉर्म डिजिटाईज्ड होण्यास अडचणी येत आहेत, त्यांना बीएलओमार्फत मार्गदर्शन केले जात आहे.

मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी १,१५० ते १,२०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या केंद्रांचे विभाजन करून तालुक्यात ५ नवीन मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत, तर ६ मतदान केंद्रांची दुरुस्ती केली जाणार आहे.या विशेष सखोल पुनरीक्षण कामात सर्व राजकीय पक्ष, बीएलए (बूथ लेव्हल एजंट) यांनी बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांना सहकार्य करावे आणि वृत्तपत्रांनी याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे आवाहन डॉ. शिवाजी मगर यांनी केले. बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते.

Post Views: 1,283
Please Share
Previous Post

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २९ ते ३१ जुलैदरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन

Next Post

नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा

नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेशराव रोकडे यांचे सोसायटी सभासदत्व पूर्ववत

गणेशराव रोकडे यांचे सोसायटी सभासदत्व पूर्ववत

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
0

विभागीय सहनिबंधकांचा मोठा दिलासा राजकीय षडयंत्रातून झालेली कारवाई नियमबाह्य; निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणार : रोकडे यांचा इशारा देशनिष्ठ...

वनाकृविचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशात १८ वे स्थान

वनाकृविचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशात १८ वे स्थान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
0

'गोल्ड' रेटिंग प्राप्तग्रीन मेंटर्सतर्फे पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय दखल परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,...

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी.डी.एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी.डी.एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
0

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश, येलदरी धरणातून पाणीपुरवठ्याबाबत मुंबईत आढावा बैठक परभणी, दि. २९ : येलदरी धरणाच्या उद्भवातून जिंतूर तालुक्याकरिता...

नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा

नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
0

परभणी, दि.२९ : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत परभणीच्या वतीने नशामुक्त युवा फॉर विकसित...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ