देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
in परभणी
0
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा
Please Share

पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी | पाथरी : पावसाअभावी पाथरी तालुक्यातील खरीप पिके आणि ऊस धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाथरी तालुक्यातील कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा हंगामात आतापर्यंत सरासरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाथरी तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेला ऊस करपत आहे. खरीप पिकांची अवस्थाही बिकट झाली आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याचे संकटही दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.सध्या जायकवाडी धरणाचे काही दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने, ते पाणी उजव्या कालव्यातून पाथरी तालुक्यातील कालव्यांना सोडावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्याची पावसाची तुट लक्षात घेता पाण्याचे नियोजन केल्यास खरीपातील सर्व पिकांना त्याचा फायदा होईल. तसेच जमिनीतील पाण्याची पातळीही वाढण्यास मदत होईल.यावेळी धनंजय गणेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालय, पाथरी यांना ३ ऑगस्ट सोमवार रोजी देण्यात आले. याची प्रत जायकवाडी उपविभागीय अभियंता, पाथरी यांनाही देण्यात आली आहे.निवेदनावर उपसभापती श्याम उत्तमराव धर्मे, सरपंच शरद आबासाहेब यादव,माजी उपसभापती रमेश संतोष तांबडे, सरपंच अण्णासाहेब शिवाजीराव झुटे, आंशिराम आण्णासाहेब खामकर, दशरथ नामदेव मोरे, केशव सुखदेव जाधव, प्रकाश बापुराव चव्हाण, हरिभाऊ उत्तमराव जाधव, विलास रणजितराव यादव यांच्यासह मोठ्या संखेने शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.पाथरी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी या मागणीत सहभागी आहेत. पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने तातडीने पाणी सोडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.-

Post Views: 1,636
Please Share
Previous Post

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

Next Post

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची 'असिस्टंट मॅनेजर'पदी भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ