देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
in परभणी
0
आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक
Please Share

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य बाहेती 14 सामन्यांपैकी बारा सामने जिंकत कांस्य पदक पटकावले

या स्पर्धेमध्ये आशिया खंडातील एकूण 15 देशातील 39 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये ऑल प्ले ऑल सिस्टम होती त्या अनुषंगाने 29 जुलै ते 03 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा पार पडली.आद्या बाहेती भारताचे नेतृत्व करत देश साठी कांस्य पदकाची कमाई केली.आद्या चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळ प्राधिकरण, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, यांच्या अंतर्गत चालणाऱ्या ‘ खेलो इंडिया प्रशिक्षण ‘ केंद्रात प्रशिक्षण घेते.आद्या ही परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेची खेळाडू असून ती स्कॉटिश अकॅडमी शाळेची विदर्थिनी आहे.

आद्या ही भारतीय खेळ प्राधिकरण व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,परभणी यांच्या अंतर्गत चालणाऱ्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात टेबल टेनिस प्रशिक्षक श्री चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते. टेबल टेनिसच्या सरावासाठी तिला वेळोवेळी अनिल बंदेल, सचिन पुरी,असद अली,अजय कांबळे, ईश्वर कदम यांचे मार्गदर्शन लाभते. तसेच ऐश्वर्या पाटील (फिजिओ) व कांचन बसेकर (योग प्रशिक्षक) यांचेही सहकार्य मिळते.

उज्वल यशा बदल महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुकंड, राष्ट्रीय सरचिटणीस यतिन टिपणीस, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, जिल्हा अध्यक्ष समशेर वरपुडकर, डॉ. माधव शेजुळ, परभणी जिल्हा सचिव व राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, परभणी सिटी क्लबचे सचिव डॉ. विवेक नावंदर, कल्याण पोले,क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे,सुयश नाटकर, रोहन ओंढेकर, सहप्रशिक्षक विक्रम हातेकर, पवन कदम, पीयूष रामावत, तुषार जाधव, सूरज भुजबळ, रोहित जोशी, साक्षी देवकाते,भक्ती मुक्तावार तसेच पालकांनी अभिनंदन केले.

Post Views: 1,524
Please Share
Previous Post

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

Next Post

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ