देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

निष्ठेची आगळीवेगळी सफर : ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून ‘मातोश्री’कडे रवाना !

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
in परभणी, मराठवाडा
0
ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून 'मातोश्री'कडे रवाना !
Please Share

पक्षप्रमुखांवरील अफाट श्रद्धेपायी परभणी ते मुंबई असा खडतर प्रवास; आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याकडून शुभेच्छा

परभणी : राजकीय उलथापालथीच्या काळातही पक्षाशी अन् पक्षप्रमुखांशी असलेली निष्ठा कशी जपायची, याचा आदर्श परभणीतील एका शिवसैनिकाने घालून दिला आहे. पूर्णा तालुक्यातील सातेफळ येथील कट्टर शिवसैनिक विठ्ठल चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील अथांग श्रद्धेपायी परभणी ते मुंबई (मातोश्री) असा लांबचा प्रवास सायकलने करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या प्रवासाचा शुभारंभ शुक्रवारी, ७ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विठ्ठल चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. सामान्य कार्यकर्त्याचे पक्षावरील हे प्रेम आणि निष्ठा वाखाणण्याजोगी आहे, अशा भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. या शुभेच्छा समारंभास पूर्णा तालुकाप्रमुख छगन मोरे, युवासेना तालुकाप्रमुख संदीप झाडे, दगडूआप्पा काळदाते, दत्तराव मुळे, बंडू बिडकर, गणेश मुळे, गंगाधर गाडगे, शिव देशमुख, गोपीनाथ झाडे यांच्यासह परिसरातील शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. सर्वांनी चव्हाण यांच्या या ध्येयवेड्या प्रवासाला पाठिंबा दर्शवत जोरदार घोषणाबाजी केली.

Post Views: 1,493
Please Share
Previous Post

नूतन विद्यालयाचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर

Next Post

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २९ ते ३१ जुलैदरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन

सेलू तालुक्यात मतदार गणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांची माहिती, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १,४५,५९२ गणना फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण सेलू : भारत...

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

वाशिममध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांना घेतले ताब्यात देशनिष्ठ प्रतिनिधी, वाशिम (फुलचंद भगत) : जिल्ह्यात कायदा...

ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून 'मातोश्री'कडे रवाना !

निष्ठेची आगळीवेगळी सफर : ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून ‘मातोश्री’कडे रवाना !

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

पक्षप्रमुखांवरील अफाट श्रद्धेपायी परभणी ते मुंबई असा खडतर प्रवास; आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याकडून शुभेच्छा परभणी : राजकीय उलथापालथीच्या काळातही...

नूतन विद्यालयाचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर

नूतन विद्यालयाचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

बालमंडळ कार्यक्रमात नाटिका, गीतांचे सादरीकरण सेलू : येथील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आकाशवाणी परभणी केंद्राच्या रविवारी, ‌‌९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ