देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
in वाशिम
0
पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत
Please Share

वाशिममध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांना घेतले ताब्यात

देशनिष्ठ प्रतिनिधी, वाशिम (फुलचंद भगत) : जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या रात्रगस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने काटा रोडवर मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पाठलाग करून तीन संशयितांना ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान आरोपी लखन संतोष जाधव (वय २३, रा. झाकलवाडी), रोशन प्रवीण खोडे (वय २१, रा. वाशिम) व करण महादेव घुले (वय २१, रा. झाकळवाडी) यांच्याकडून एक पिस्टल आणि ०५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार व स्थानिक गुन्हे शाखा वाशिमचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. या कारवाईत सपोनि योगेश धोत्रे, पोहवा गजानन झगरे, ज्ञानदेव मात्रे, पोअंम अमोल इरतकर, संतोष वाघ, महिला पोहवा कविता गायकवाड आणि चापोअंम सुनील तायडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. शस्त्र कोठून आणले याचा अधिक तपास सुरू आहे.
नागरिकांनी कोणतीही संशयास्पद व्यक्ती, अवैध शस्त्र बाळगणारी व्यक्ती अथवा गुन्हेगारीविषयी माहिती असल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्ष वाशिम यांच्याशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Post Views: 1,458
Please Share
Previous Post

निष्ठेची आगळीवेगळी सफर : ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून ‘मातोश्री’कडे रवाना !

Next Post

सेलू तालुक्यात मतदार गणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २९ ते ३१ जुलैदरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन

सेलू तालुक्यात मतदार गणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ