देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू तालुक्यात मतदार गणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
in परभणी
0
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २९ ते ३१ जुलैदरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन
Please Share

उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांची माहिती, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १,४५,५९२ गणना फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण

सेलू : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision) २० जून २०२६ पासून सुरू झालेला आहे. त्याअनुषंगाने शैलेश लाहोटी, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सेलू यांनी दिलेल्या माहितीनुसार सेलू तालुक्याअंतर्गत एकूण १४५५९२ मतदार असून १४५५९२ गणना फॉर्म छापून वितरीत करण्यात आले आहेत. व शुक्रवारी, ७ ऑगस्ट २०२६ रोजी १०० टक्के सेलू तालुक्याचे गणना फॉर्मचे संगणकीकरण काम पूर्ण करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अरूणा संगेवार यांचे वेळोवेळी होणारे मोलाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आढावा बैठका घेऊन कामाला गती दिली. त्यामुळे या यशाचे श्रेय मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी, सर्व बीएलओ, बीएलओ सुपरवायझर, तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आणि निवडणूक शाखेतील यंत्रणेच्या अथक परिश्रमाला जाते. आता पुढील टप्प्यात अनामली दुर करणे, तसेच PSE/DSE क्लिअर करणे तसेच एसडीडी म्हणजेच अनुपस्थित, मृत व स्थलांतरीत मतदारांची यादी तपासून अचूक मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांनी आपल्या भागातील बीएलओ किंवा तहसील कार्यालय सेलू यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येते.

Post Views: 1,231
Please Share
Previous Post

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

Next Post

शालेय पोषण आहारात आता ‘पोळी’ ची एंट्री !

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शालेय पोषण आहारात आता ‘पोळी’ ची एंट्री !

शालेय पोषण आहारात आता 'पोळी' ची एंट्री !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ