देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन विद्यालयाचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
in परभणी
0
नूतन विद्यालयाचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर
Please Share

बालमंडळ कार्यक्रमात नाटिका, गीतांचे सादरीकरण

सेलू : येथील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आकाशवाणी परभणी केंद्राच्या रविवारी, ‌‌९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३५ वाजता क्रांती दिनानिमित्त प्रसारित होणाऱ्या बालमंडळ कार्यक्रमात सहभाग आहे. यामध्ये शिक्षक तथा कवी डॉ.सुरेश हिवाळे लिखित आणि बाळू बुधवंत, प्रतिज्ञा चव्हाण दिग्दर्शित ‘ ग्रंथ माझे गुरू ‘ ही वाचन संस्कृतीवरील नाटिका आणि संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांनी संगीतबद्ध केलेले शिक्षक अशोक लिंबेकर, ज्येष्ठ कवी गौतम सूर्यवंशी लिखित गीतांचे प्रसारण होणार आहे.

या कार्यक्रमात सान्वी हेलसकर, शाश्वत संघई, मृण्मयी इक्कर, शब्दा लाटकर, ऋतुजा महाजन, तीर्थेश संघई, यश कुटे, सोहम नेवरेकर, गार्गी आकणीकर, पृथ्वीराज इंगळे, जय चौधरी या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या सहभागाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक किरण देशपांडे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, गणेश माळवे आणि शिक्षकांनी कौतुक केले आहे.

Post Views: 1,480
Please Share
Previous Post

सेलूत ‘स्वरयात्री कलाकार ग्रुप’कडून किशोर कुमार यांना स्वरसुमनांजली

Next Post

निष्ठेची आगळीवेगळी सफर : ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून ‘मातोश्री’कडे रवाना !

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून 'मातोश्री'कडे रवाना !

निष्ठेची आगळीवेगळी सफर : ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून 'मातोश्री'कडे रवाना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २९ ते ३१ जुलैदरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन

सेलू तालुक्यात मतदार गणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांची माहिती, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १,४५,५९२ गणना फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण सेलू : भारत...

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

वाशिममध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांना घेतले ताब्यात देशनिष्ठ प्रतिनिधी, वाशिम (फुलचंद भगत) : जिल्ह्यात कायदा...

ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून 'मातोश्री'कडे रवाना !

निष्ठेची आगळीवेगळी सफर : ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून ‘मातोश्री’कडे रवाना !

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

पक्षप्रमुखांवरील अफाट श्रद्धेपायी परभणी ते मुंबई असा खडतर प्रवास; आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याकडून शुभेच्छा परभणी : राजकीय उलथापालथीच्या काळातही...

नूतन विद्यालयाचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर

नूतन विद्यालयाचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

बालमंडळ कार्यक्रमात नाटिका, गीतांचे सादरीकरण सेलू : येथील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आकाशवाणी परभणी केंद्राच्या रविवारी, ‌‌९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ