देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
in परभणी
0
रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल  राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा
Please Share

१२५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते उद्घाटन

सेलू : येथील एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे ८ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा – २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत जवळपास १२५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धेचे उद्घाटन डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे, मुख्याध्यापक अनिल, अब्दुल तसेच मिरा मिरांडा यांची प्रमुख उपस्थिती होती.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सुंदर व कल्पक चित्रे साकारून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि कलात्मक कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कला शिक्षक महादेव बोरकर व शुभम झोल यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजन व मार्गदर्शनामुळे स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल शाळा प्रशासनाने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच स्पर्धेसाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

Post Views: 1,500
Please Share
Previous Post

मोबाईलचे व्यसन हीसुद्धा एक नशा : ब्रह्माकुमारी राधा बहेन

Next Post

मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट

मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ