देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
in वाशिम
0
मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट
Please Share

मंगरुळपीर शहरात रस्त्यांवर भीतीचे वातावरण व अपघाताचा धोका; नगरपालिकेकडे तातडीने बंदोबस्त करण्याची निवेदनाद्वारे मागणी

मंगरुळपीर (फुलचंद भगत) : शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे तसेच जनावरे फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन मोकाट कुत्रे व जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर गावंडे यांनी मंगरुळपीर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांच्या टोळ्या आणि जनावरांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी कुत्रे नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत असून लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणाऱ्या आणि अचानक वाहनांसमोर येणाऱ्या जनावरांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची मोठी तारांबळ उडत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.या निवेदनासोबत पुरावा म्हणून संबंधित ठिकाणची छायाचित्रे व व्हिडिओ प्रशासनाला सादर करण्यात आले आहेत. निवेदनाद्वारे मोकाट कुत्र्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलवणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी करणे, नागरिकांसाठी विशेष हेल्पलाइन सुरू करणे आणि नियमित मोहीम राबवणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी नगर परिषद प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

Post Views: 1,500
Please Share
Previous Post

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा

Next Post

किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ