देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळ ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
in वाशिम
0
युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
Please Share

‘पॉश’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई

वाशिम (फुलचंद भगत) : कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, २०१३ (POSH Act) ची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यभर तपासणी मोहीम सुरू आहे.महिला व बाल विकास विभागामार्फत शासकीय कार्यालये, खाजगी संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांची तपासणी केली जात असून नियमांचे पालन न करणाऱ्या कार्यालयांविरुद्ध आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

प्रत्येक आस्थापनाने पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहेअंतर्गत तक्रार समितीची स्थापना,समितीची आवश्यक नोंदणी, समिती सदस्यांचे प्रशिक्षण,कर्मचारी जनजागृती व प्रशिक्षण,वार्षिक अहवाल सादर करणे,एसएचई-बॉक्स (SHe-Box) संकेतस्थळावर नोंदणी व माहिती अद्ययावत ठेवणेवाशिम जिल्ह्यातही तपासणी मोहीम सुरू असून शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये पॉश कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जात आहे.महिला व बाल विकास विभागाने सर्व शासकीय कार्यालये, खाजगी संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांना पॉश कायद्याच्या तरतुदींचे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.सुरक्षित, सन्मानजनक आणि समानतेवर आधारित कार्यस्थळ निर्माण करणे ही प्रत्येक संस्थेची सामूहिक जबाबदारी आहे.

Post Views: 1,508
Please Share
Previous Post

राज्यात अमरावती विभाग प्रथम; वाशिम जिल्ह्याचीही दमदार कामगिरी

Next Post

श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ