देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

शिक्षणा सोबत सांस्कृतिक प्रवीणता विद्यार्थ्यांना बहुआयामी बनवते : चंद्रकांत ठाकरे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 31, 2026
in वाशिम
0
शिक्षणा सोबत सांस्कृतिक प्रवीणता विद्यार्थ्यांना बहुआयामी बनवते : चंद्रकांत ठाकरे
Please Share

फुलचंद भगत, वाशिम:- जिल्हास्तरीय ‘उत्सव आजादी का’ सांस्कृतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा, सुपखेला येथे सत्कार सोहळा संपन्न झाला.सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना व विविध पैलूंना आकार मिळतो.यातून केवळ त्यांचा व्यक्तिमत्त्व विकासच होत नाही,तर ते खऱ्या अर्थाने बहुआयामी बनतात, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन वाशीम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव चंद्रकांत ठाकरे यांनी केले.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘उत्सव आजादी का’ या सांस्कृतिक स्पर्धेत यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा,सुपखेला वाशिम च्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची उत्कृष्ट परंपरा कायम राखत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रथम क्रमांक पटकावला.या घवघवीत यशाबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यासाठी एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी संस्थेचे सचिव तथा माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,शालेय जीवनात केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता, विद्यार्थ्यांनी कला आणि सांस्कृतिक क्षेत्रांतही तितक्याच हिरिरीने सहभाग नोंदवला पाहिजे. अभ्यासासोबतच शाळेतील विविध छंद मंडळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली सक्रियता दाखवणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे, असा कानमंत्रही त्यांनी या वेळी दिला.या गौरव सोहळ्याला यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचे प्राचार्य सी.एम.ठाकरे, उपप्राचार्य एस.बी. चव्हाण यांच्यासह पी. व्ही.पवळ,आर.आर. पडवाळ,जी.टी.मोरे, अश्विन चांदणे आणि ए.ए.गवळी,रमेश पडवाळ आदी मान्यवर व शिक्षकवृंद उपस्थित होते.यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून,सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post Views: 1,583
Please Share
Previous Post

अवैध गोवंश वाहतुकीवर वाशिम पोलिसांचा दणका; ३ वाहनांसह २३ गोवंश जप्त

Next Post

जि.प.शाळा खरोळा समितीच्या अध्यक्षपदी महेश खडसे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जि.प.शाळा खरोळा समितीच्या अध्यक्षपदी महेश खडसे

जि.प.शाळा खरोळा समितीच्या अध्यक्षपदी महेश खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ