देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

जि.प.शाळा खरोळा समितीच्या अध्यक्षपदी महेश खडसे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 31, 2026
in वाशिम
0
जि.प.शाळा खरोळा समितीच्या अध्यक्षपदी महेश खडसे
Please Share

उपाध्यक्षपदी राजु ठाकरे यांची निवड

वाशिम : जिल्हा परिषद शाळा खरोळा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश खडसे यांची तर उपाध्यक्षपदी राजु ठाकरे यांची शनिवार दि.28 ऑगस्ट रोजी निवड करण्यात आली.

समितीच्या सदर बैठकीत सदस्य रेखा राजकुमार खडसे, छाया गणेश राऊत, रत्नमाला भगवान खडसे, शिक्षक तज्ञ राजेश ठाकरे,मनोज खडसे, शंकर खडसे,सोनू विष्णू सोनुने,भागवत काळे सदस्यांच्या व पालकांच्या संमतीने ही निवड करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना देणे, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, शाळेतील विविध उपक्रम प्रभावीपणे राबविणे तसेच पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती महत्त्वाची भूमिका बजावत असते. यावेळी सरपंच गणेश ठाकरे, उपसरपंच दीपक खडसे, ग्रामपंचायत सदस्य नंदू ठाकरे, रामचंद्र खडसे यांच्यासह नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक प्रल्हाद महाले, रामप्रसाद धनुडे, श्रीकांत बोरचाटे, किशोर कांबळे,तर पालक देविदास ठाकरे, विठ्ठल चौधरी, सागर खडसे, गणेश सावके,भारत खडसे,नामदेव कांबळे,केशव खडसे, संतोष राऊत, गौरव खडसे, आदित्य खडसे, प्रवीण ठाकरे,शाम ठाकरे, गणेश ठाकरे,अविनाश राऊत, आकाश भालेराव, राजरत्न राऊत, बुरे भाऊ इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post Views: 1,462
Please Share
Previous Post

शिक्षणा सोबत सांस्कृतिक प्रवीणता विद्यार्थ्यांना बहुआयामी बनवते : चंद्रकांत ठाकरे

Next Post

१३७ वी ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
१३७ वी ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात

१३७ वी ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ