देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजूरके यांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 2, 2026
in परभणी
0
शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजूरके यांचा सत्कार
Please Share

पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या नामफलकाबाबत निवेदन; सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन

परभणी : येथील राज्य राष्ट्रीय शिक्षक संघाच्या वतीने प्राथमिक विभागाच्या नूतन शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजूरके यांचा ३१ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी तथा सेलूचे गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश ढवारे, उपाध्यक्ष छाया गायकवाड, जिल्हा सचिव शिवप्रसाद मठपती, सहसचिव रत्नमाला शेळके व मुख्य संघटक संतोष चिद्रवार यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी श्रद्धा झिंजूरके यांचा शाल, योगेश ढवारे लिखित भाषण एक कला ही पुस्तिका व वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या नावांचे फलक लावणे ही या निवेदनाची प्रमुख मागणी होती. जिल्हा परिषद परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल राज्य शासन तसेच भारत सरकारच्या वतीने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमुळे केवळ त्या शिक्षकांचाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढलेला आहे.पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कार्याचा सन्मान व्हावा, नवोदित शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच विद्यार्थी, पालक व नागरिकांना जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद परभणी येथील प्राथमिक, माध्यमिक व योजना विभागाच्या कार्यालयांमध्ये वाशीम, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यांप्रमाणे आकर्षक सन्मान फलक लावण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या फलकावर शिक्षकांचे नाव, शाळेचे नाव, पुरस्काराचे वर्ष व छायाचित्र समाविष्ट करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.या उपक्रमामुळे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होईल, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन मिळेल आणि इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजूरके यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत शिक्षण विभागात असा सन्मान फलक निश्चित लावला जाईल, असे सकारात्मक आश्वासन शिष्टमंडळास दिले.

Post Views: 1,297
Please Share
Previous Post

मास्टर ट्रेनर्सचा निवडणूक भत्ता गेला कुठे ?

Next Post

कारागृहातील कैद्यांना नशामुक्ती व तणावमुक्त जीवनासाठी मार्गदर्शन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कारागृहातील कैद्यांना नशामुक्ती व तणावमुक्त जीवनासाठी मार्गदर्शन

कारागृहातील कैद्यांना नशामुक्ती व तणावमुक्त जीवनासाठी मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ