देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

डासाळा येथे पशुपालकांना चारा बियाणे वाटप

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 3, 2026
in परभणी
0
डासाळा येथे पशुपालकांना चारा बियाणे वाटप
Please Share

जनावरांना वर्षभर पौष्टिक चारा उपलब्ध होणार

सेलू : रवळगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत डासाळा येथे कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनेंतर्गत पशुपालकांना चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले. जनावरांना वर्षभर हिरवा, सकस व दर्जेदार चारा उपलब्ध व्हावा आणि पशुपालकांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते पशुपालकांना चारा बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

तालुक्यात पशुपालन हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेसा व पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर तसेच दुग्धोत्पादनावर होतो. ही बाब लक्षात घेऊन पशुपालकांनी स्वतःच्या शेतामध्ये चारा पिकांची लागवड करावी, यासाठी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे.चारा बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात हिरवा व पौष्टिक चारा उपलब्ध करून घेता येणार असून, बाजारातून चारा खरेदी करण्यावरील खर्चातही बचत होणार आहे. तसेच पशुधनाचे आरोग्य चांगले राहून दुग्धोत्पादन वाढण्यास मदत होईल. या योजनेचा अधिकाधिक पशुपालकांनी लाभ घेऊन चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य प्रभाकर गजमल, रामराव गजमल, अशोकराव गजमल, दत्ताराव चव्हाण, लाड नांद्रा येथील सरपंच माऊली निसर्गन, बबन नाना गजमल, उपसरपंच अनिल गजमल, भगीरथ गजमल, इद्रिस शेख, जगणं नाना गजमल यांच्यासह परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,569
Please Share
Previous Post

मालेगावच्या आधुनिक मासळी बाजारासाठी आमदार भावना गवळींचा पाठपुरावा सुरूच

Next Post

चार्जशीटच्या झेरॉक्ससाठी २ हजारांची लाच; हेड कॉन्स्टेबलच्या वतीने खासगी इसमाने स्वीकारली रक्कम

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
चार्जशीटच्या झेरॉक्ससाठी २ हजारांची लाच; हेड कॉन्स्टेबलच्या वतीने खासगी इसमाने स्वीकारली रक्कम

चार्जशीटच्या झेरॉक्ससाठी २ हजारांची लाच; हेड कॉन्स्टेबलच्या वतीने खासगी इसमाने स्वीकारली रक्कम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ