देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बाल कलाकारांनी बनवल्या गणपतीच्या आकर्षक मूर्ती

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 26, 2025
in परभणी
0
बाल कलाकारांनी बनवल्या गणपतीच्या आकर्षक मूर्ती
Please Share

महात्मा फुले विद्यालयाच्या गणेशनगर शाखेचा उपक्रम

परभणी : महात्मा फुले विद्यालयाच्या गणेश नगर शाखेत आज, २६-८-२०२५ रोजी बाल कलाकारांनी शाडू माती, रंगीबेरंगी क्ले आणि स्पंज क्लेचा वापर करून भगवान श्री गणेशाच्या आकर्षक मूर्ती बनविल्या. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्साहाने सहभाग घेतला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता.

या कार्यशाळेl समृद्धी मस्के आणि वर्षा पारवे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याच्या या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी गणपती तयार केले. बाप्पाची मूर्ती स्वतः बनवताना मुलांच्या मनात श्रद्धा आणि बाप्पाबद्दलचे प्रेम दिसून आले. महात्मा फुले विद्यालय हे नेहमीच कृतीयुक्त शिक्षणावर भर देऊन मुलांचा सर्वांगीण विकास करणारे परभणीतील एक अग्रगण्य विद्यालय आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेशराव नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव, वीरशे, प्रदीप चव्हाण, गहाळ, रांनगिरे, यवतकर, अमोल, तांबोळी, जुकटे, चापके, तोंडचिरे, सोळंके, श्रीकांत, राठोड आणि किसन समिद्रे यांनी विशेष प्रयत्न केले.

Post Views: 1,229
Please Share
Previous Post

श्री चक्रधर स्वामींच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

गणेशोत्सव व्याख्यानमालेला गुरूवारपासून सुरूवात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गणेशोत्सव व्याख्यानमालेला गुरूवारपासून सुरूवात

गणेशोत्सव व्याख्यानमालेला गुरूवारपासून सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ