देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

हिंगोलीत भूकंपाचे सलग चार धक्के; परभणीतही सौम्य हादरे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 9, 2026
in परभणी
0
हिंगोलीत भूकंपाचे सलग चार धक्के; परभणीतही सौम्य हादरे
Please Share

परभणी जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

परभणी, दि. ०९ जुलै २०२६ : आज दिनांक ०९.०७.२०२६ रोजी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे एकापाठोपाठ चार धक्के नोंदविण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार, रात्री १.३७ वाजता मौजे पांगरा शिंदे, जिल्हा हिंगोली परिसरात ४.८६ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर रात्री २.१५ वाजता ३.६ रिश्टर स्केल, २.१७ वाजता ३.९ रिश्टर स्केल तसेच पहाटे ३.२३ वाजता ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के काकडधाबा, जिल्हा हिंगोली परिसरात नोंदविण्यात आले.सदर भूकंपाचे धक्के परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्येही सौम्य स्वरूपात जाणवल्याबाबत नागरिकांकडून जिल्हा प्रशासनास दूरध्वनीद्वारे माहिती प्राप्त झाली आहे.

सध्याच्या घडीला परभणी जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. तथापि, जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी परभणी जिल्ह्यातील नागरिकांना शांत राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल विभाग किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.नागरिकांनी भूकंपानंतर आवश्यक ती खबरदारी घ्यावी. इमारतींमध्ये तडे, इतर संरचनात्मक नुकसान अथवा कोणतीही धोकादायक परिस्थिती आढळल्यास त्याची त्वरित माहिती संबंधित प्रशासनास द्यावी.

Post Views: 1,346
Please Share
Previous Post

महेश नवमीनिमित्त सेलूमध्ये आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

Next Post

माऊलींच्या मंदिरात वालूरकर महाराजांचे कीर्तन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
माऊलींच्या मंदिरात वालूरकर महाराजांचे कीर्तन

माऊलींच्या मंदिरात वालूरकर महाराजांचे कीर्तन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ