देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन कन्या प्रशालेचा रेकॉर्ड ब्रेक निकाल

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 9, 2026
in परभणी
0
नूतन कन्या प्रशालेचा रेकॉर्ड ब्रेक निकाल
Please Share

२८५ पैकी २७४ (९६.१४ टक्के) विद्यार्थिनी उत्तीर्ण, मैथिली गावंडे ९९.२० टक्के गुणांसह सर्वप्रथम

सेलू : नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला सेलू या शाळेने मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेत आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल आज ८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. प्रशालेचा एकूण निकाल ९६.१४ टक्के लागला असून एकूण २८५ विद्यार्थिनींपैकी २७४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. गतवर्षी ( मार्च २०२५) शाळेचा निकाल ९६.०४ टक्के होता. यावर्षी मैथिली अनिल गावंडे हिने ९९.२० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

कु. अनुष्का गंगाधर खंदारे ९५.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. अक्षरा बालासाहेब वायाळ ९५.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.विशेष म्हणजे प्रशालेतील एकूण २४ विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने मैथिली गावंडे ९९.२० टक्के, अनुष्का खंदारे ९५.२० टक्के, अक्षरा वायाळ ९५.०० टक्के, जान्हवी डाके ९४.६० टक्के, श्रुतिका जगताप ९४.४० टक्के, सायली धोंगडे ९४.०० टक्के, श्रुती वायाळ ९३.६० टक्के, प्राप्ती शिंदे ९३.२० टक्के, सिया काबरा ९२.६० टक्के, भगवती कटारे ९२.६० टक्के, भाग्यश्री इलग ९२.६० टक्के, वेदिका रासवे ९२.६० टक्के, दीप्ती जाधव ९२.४० टक्के, प्रगती माने ९२.४० टक्के, श्रद्धा तुरे ९२.२० टक्के, जागृती ताठे ९२.२० टक्के, तृप्ती खांडेभराड ९२.०० टक्के, सुहाना शेख ९२.०० टक्के, वेदिका चव्हाण ९१.८० टक्के, भावना लिपणे ९१.६० टक्के, श्रुती दौंड ९०.२० टक्के, पद्मजा खराटे ९०.२० टक्के, अपेक्षा कांगणे ९०.०० टक्के आणि संध्या राऊत ८९.९० टक्के यांचा समावेश आहे. या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सीतारामजी मंत्री, कार्यकारी मंडळाचे सदस्य, मुख्याध्यापिका एन.डी.पाटील, उपमुख्याध्यापक पी.टी.कपाटे, डी.बी.घोगरे यांच्यासह सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे कौतुक होत आहे.

Post Views: 1,561
Please Share
Previous Post

Walur ZP Girls’ School Shines in Class 10 Board Exams

Next Post

शारदा विद्यालयाचा निकाल ८१.८१ टक्के

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शारदा विद्यालयाचा निकाल ८१.८१ टक्के

शारदा विद्यालयाचा निकाल ८१.८१ टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ