देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शारदा विद्यालयाचा निकाल ८१.८१ टक्के

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 9, 2026
in परभणी
0
शारदा विद्यालयाचा निकाल ८१.८१ टक्के
Please Share

प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळवले यश

सेलू : येथील कै.सौ. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयाचा मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ८१.८१% लागला असून निकालाची व उज्ज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. या परीक्षेत कु. अनुराधा दिगांबर मिंड हिने ७८.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कु. साक्षी विष्णू काळे ६८% गुणांसह द्वितीय, तर चि. महादेव काशीनाथ खाकरे याने ६७.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

परीक्षेसाठी एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी शेतमजूर व श्रमजीवी प्रवर्गातील असून प्रतिकूल परिस्थितीतून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकवृंदाचे संस्थेचे अध्यक्ष रामनाना पाटील, उपाध्यक्ष बल्लभजी लोया, सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, सहसचिव दीपकराव खराबे, प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर नावाडे व सर्व संचालक, मुख्याध्यापक डी. डी. शिंदे, मुख्याध्यापिका उषा कामठे यांनी अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,493
Please Share
Previous Post

नूतन कन्या प्रशालेचा रेकॉर्ड ब्रेक निकाल

Next Post

विभागात परभणी जिल्हा अव्वल

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विभागात परभणी जिल्हा अव्वल

विभागात परभणी जिल्हा अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान...

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती...

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

आंबेडकरी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ