देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन पतपेढीची वार्षिक सभा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 23, 2026
in परभणी
0
नूतन पतपेढीची वार्षिक सभा उत्साहात
Please Share

सभासदांना १० टक्के दराने लाभांश वाटप; गुणवंतांचा सत्कार

सेलू : येथील नूतन विद्यालय कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, सेलूची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष तथा मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, २२ जुलै २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. या सभेत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला असून सभासदांना १० टक्के दराने लाभांश वाटप करण्यात आला.

नूतन कन्या प्रशालेतील कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात दुपारी चार वाजता सभेला सुरुवात झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष ई. डी. जाधव, सचिव एस. बी. देशपांडे, सहसचिव बी. आर. पानझाडे, खजिनदार ए. टी. बोराडे, मुख्याध्यापिका एन.डी.पाटील, उल्हास पांडे आणि संचालकांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष श्री.पाटील म्हणाले की, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.व्ही. के. कोठेकर आणि सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पतपेढीचे कामकाज यशस्वीरीत्या सुरु आहे. सर्व सभासदांच्या पाठबळावर आणि संचालक मंडळाच्या नियोजनामुळे संस्थेने आर्थिक वर्षात भरीव प्रगती साधली आहे.
यावेळी इयत्ता १० वी, १२ वी, शिष्यवृत्ती परीक्षा व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या पाल्यांचा तसेच निवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. सचिव एस.बी.देशपांडे यांनी अहवाल सादर केला. ३१ मार्च २०२६ अखेरची संस्थेची आर्थिक स्थिती मांडली.
पतपेढीला ऑडिट वर्ग ‘ब’ प्राप्त असून वार्षिक लेखापरीक्षण श्रीपाद रोडगे यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. सभेला संचालक बी. एन. पदमावत, बी. एस. हेलसकर, एस. आर. तोडकर, ए. आर. कुलकर्णी, ए. ए. सुभेदार, एस. यु. कुंडीकर, आर. पी. आंबेकर, एस. के. सुक्ते, पी. के. सावरगावकर, सौ. के. व्ही. चौधरी, वाय. एम. कुलकर्णी यांच्यासह सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, तसेच कर्मचारी केशव डहाळे, अरूण रामपुरकर यांनी सहकार्य केले.

Post Views: 1,494
Please Share
Previous Post

सेलूला हरित नगरी बनवणार : मिलिंद सावंत

Next Post

सर्वोच्च न्यायालयाचा शेतकऱ्यांना दिलासा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सर्वोच्च न्यायालयाचा शेतकऱ्यांना दिलासा

सर्वोच्च न्यायालयाचा शेतकऱ्यांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ