देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 1, 2025
in परभणी
0
पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’आंदोलन
Please Share

सकल धनगर समाजाचे सेलूत आंदोलन; घटनादत्त आरक्षणाच्या तत्काळ अंमलबजावणीची मागणी

सेलू : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सेलू शहरातील पाथरी रोडवरील निवासस्थानासमोर सोमवारी (दि.२९) सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत सकल धनगर समाजाच्या वतीने ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भागवत दळवे, प्रकाश मुळे, विजय दळवे, आनंद डोईफोडे, दामोधर दळवे, सोपान हारके, विठ्ठल महाराज कारके, रामप्रसाद थटवले, रामेश्‍वर खेपळ, माणिक हिंगे, विनोद शिंदे, धनंजय थटवले यांच्यासह तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान माजी आमदार बोर्डीकर यांच्या मार्फत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्याद्वारे, धनगर समाजासाठी घटनादत्त आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच धनगर समाजाचे संविधानिक अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण लागू करण्यात यावे, या मुख्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. १७ सप्टेंबरपासून जालना येथे दीपक बोर्‍हाडे हे आमरण उपोषणावर असून, त्यांना १३ दिवस उलटूनही शासनाकडून कोणतीही सकारात्मक दखल घेतली गेली नाही. त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली असून, शासनाने तत्काळ मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण संपवावे, अशी मागणी करण्यात आली.

Post Views: 1,213
Please Share
Previous Post

सेलूत कुंकुमार्चन पूजन उत्साहात

Next Post

विजयादशमीवर दुष्काळाचे सावट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विजयादशमीवर दुष्काळाचे सावट

विजयादशमीवर दुष्काळाचे सावट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ