देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीच्या आद्या बाहेतीचे टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2025
in परभणी
0
परभणीच्या आद्या बाहेतीचे टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
Please Share

परभणीच्या आद्या बाहेतीचे टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक

परभणी : सांगली येथे नुकत्याच झालेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. परभणीची खेळाडू आद्या पूजा महेश बाहेती हिने ११ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकावले. यंदाच्या वर्षातील हे तिचे दुसरे विजेतेपद आहे.

याच स्पर्धेत आद्याने १३ वर्षांखालील गटात कांस्यपदक (तिसरा क्रमांक) जिंकले, तर १५ वर्षांखालील गटात उप-उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. तिच्यासोबतच शरयू सुरेखा माधव टेकाळे आणि ओवी पूजा महेश बाहेती यांनीही १५ वर्षांखालील गटात उप-उपांत्यपूर्व फेरी गाठून राज्य अव्वल मानांकन यादीत स्थान मिळवले. याशिवाय, अथर्व श्रुती आनंद वैजवाडे याने ११ वर्षांखालील मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारत अव्वल मानांकित खेळाडूंमध्ये आपले नाव कोरले.

हे सर्व खेळाडू स्कॉटिश अकॅडमी स्कूलचे विद्यार्थी असून, त्यांनी परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेचे प्रतिनिधित्व केले. त्यांना भारतीय खेल प्राधिकरणाच्या (साई) खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुंकड यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,313
Please Share
Previous Post

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सेलूत जल्लोषात मिरवणुका

Next Post

नूतन कन्या प्रशालेत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन कन्या प्रशालेत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा उत्साहात

नूतन कन्या प्रशालेत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ