देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

प्रा.किरण सोनटक्के यांचा आज अभीष्टचिंतन सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 26, 2025
in मराठवाडा
0
प्रा.किरण सोनटक्के यांचा अभीष्टचिंतन सोहळा
Please Share

ज्ञानसाधना प्रतिष्ठानतर्फे परभणीत आयोजन

प्रा.किरण सोनटक्के यांचा आज अभीष्टचिंतन सोहळा

परभणी : शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विविध कार्यांच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण शिवसांब सोनटक्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) च्या शिक्षक सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या राज्यप्रमुखपदी निवड झाली आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या निवडीबद्दल आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्ञानसाधना परिवारातर्फे भव्य ‘अभीष्टचिंतन सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी, २७ ऑक्टोबररोजी ज्ञानसाधना फाउंडेशन, जिंतूर रोड, धर्मापुरी पाटी, परभणी येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा सोहळा चालणार आहे. यानिमित्ताने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्था सचिव तसेच सर्व समन्वयक, प्राचार्य, मुख्याध्यापक, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सोहळ्याचे संयोजन करित आहेत. प्रा. किरण सोनटक्के यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी याप्रसंगी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्था सचिव आणि संयोजकांच्या वतीने ज्ञानसाधना प्रतिष्ठान आणि परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Post Views: 1,735
Please Share
Previous Post

माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे भाजपमध्ये

Next Post

देशनिष्ठ

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post

देशनिष्ठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ