देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 6, 2025
in परभणी
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव
Please Share

सेलू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेलू तालुक्याच्या वतीने विजयादशमी उत्सव व पथसंचलनाचा कार्यक्रम रविवारी, पाच ऑक्टोबररोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात स्वयंसेवक, संघ कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उत्सवासाठी प्रमुख वक्ते म्हणून देवनी प्रांत कार्यालय प्रमुख सचिन कोळशेकर यांनी मार्गदर्शन केले, तर लिंपणे हॉस्पिटल, सेलू येथील डॉ. नितीन लिंपणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात श्री. कोळशेकर यांनी हिंदू समाजातील एकता, शिस्त आणि राष्ट्रनिर्माणासाठी स्वयंसेवकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस असल्याने देशभरातील शाखांमध्ये हा विशेष उत्सव साजरा केला जातो.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता पथसंचलनाने झाली. यानंतर दुपारी ०१ वाजता श्रीकेशवराज बाबासाहेब मंदिर, सेलू येथे मुख्य उत्सवाची बैठक घेण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले, ज्यामुळे परिसर राष्ट्रगीत आणि संघगीताच्या ध्वनीने दुमदुमला. कार्यक्रमाचे आयोजन सेलू तालुका कार्यवाह विकास नारायणराव पिंगळे यांनी केले.

Post Views: 1,262
Please Share
Previous Post

अशोक काकडे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार

Next Post

९ ऑक्टोबर रोजी राज्यभर रास्ता रोको

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
९ ऑक्टोबर रोजी राज्यभर रास्ता रोको

९ ऑक्टोबर रोजी राज्यभर रास्ता रोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ