देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
in परभणी
0
सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास
Please Share

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा

सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश ठेवावा. सुख विषय भोगात नाही तर त्यागतच जीवनाचे सार्थक आहे. सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार होतो, असे प्रतिपादन पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले.

पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाचे पाचवे पुष्प पद्मनाभ महाराज व्यास यांनी बुधवार ( दि.१७ ) रोजी शहरातील ‘भक्तितीर्थ’ साई मंदिरात गुंफले. पुढे बोलताना पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले की” दुराचारी माणूस शतायुषी होत नाही.भगवंताचे नाम सतत घेतल्याने आणि पश्चात्ताप तीर्थाने सर्व पापे नाहीशी होतात. हातून झालेल्या कोणत्याही चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नये. काया, वाचा मनाची अहिंसा असावी. सत्वगुणांमुळे दया निर्माण होते. कोणतीही चूक किंवा पाप होऊ नये यासाठी सदैव सावध असावे.” असेही ते म्हणाले. कथेच्या प्रारंभी. चौधरी यांनी अभंग गायन केले. सूत्रसंचालन अनिल रत्नपारखी यांनी केले. भागवत कथेत विजय बिहाणी, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, डॉ. विलास मोरे, श्रीपाद कुलकर्णी, जय श्रीराम ग्रृप, मॉर्निंग ग्रृपच्या सदस्य आदींनी आरती केली. कथेस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेळेचे महत्त्व जाणून सदुपयोग करा : अज्ञानाच्या अंधारातून जागे व्हावे. विनम्र माणसाला ज्ञानप्राप्ती होते. आपल्याला मिळालेला वेळ खुप महत्वाचा आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचे महत्त्व जाणून, वेळेचा सदुपयोग करायला हवा. जे शुभ कार्य उद्या करायचे आहे. ते आज,आताच करायला हवे. वेळेचे योग्य नियोजन करून जीवन जगले तरच माणसाचे भविष्य उज्वल होते.

Post Views: 1,512
Please Share
Previous Post

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

Next Post

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ