देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
in परभणी
0
९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान
Please Share

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६

देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून २०२६ रोजी झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदान केले. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात एकूण ४६६ मतदारांपैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी ९९.७९ टक्के इतकी नोंदविण्यात आली.

निवडणुकीसाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. परभणी, गंगाखेड, पाथरी, हिंगोली, कळमनुरी आणि वसमत येथील सहा केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले. तर सेलू मतदान केंद्रावर ५९ पैकी ५८ मतदारांनी मतदान केल्याने तेथे ९८.३१ टक्के मतदानाची नोंद झाली.मतदानासाठी नोंद असलेल्या २१२ पुरुष आणि २५४ महिला अशा एकूण ४६६ मतदारांपैकी २११ पुरुष व सर्व २५४ महिला मतदारांनी मतदान केले. महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी १०० टक्के राहिली, तर पुरुषांची मतदानाची टक्केवारी ९९.५३ टक्के नोंदविण्यात आली.जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रभावी नियोजनामुळे मतदान प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने मतदानात सहभाग घेत लोकशाही प्रक्रियेप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

मतदान केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी : परभणी १०० टक्के, सेलू ९८.३१ टक्के, गंगाखेड १०० टक्के, पाथरी १०० टक्के, हिंगोली १०० टक्के, कळमनुरी १०० टक्के, वसमत १०० टक्के

Post Views: 1,381
Please Share
Previous Post

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

Next Post

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१४ वर्षांनंतर जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे परभणी जिल्हा बँकेत पुनरागमन, अध्यक्षपदाची धुरा परभणी | प्रतिनिधी : "सगळ्याच...

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

वाशीम जिल्ह्यातील भूमिपुत्राने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवली पदोन्नती वाशीम (फुलचंद भगत) : प्रबळ इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर...

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी प्रतिनिधी | पाथरी : पावसाअभावी पाथरी तालुक्यातील खरीप पिके आणि ऊस धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे...

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

परभणीत कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ