देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

विज्ञान प्रदर्शनात नूतन विद्यालयाचे घवघवीत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 29, 2025
in परभणी
0
विज्ञान प्रदर्शनात नूतन विद्यालयाचे घवघवीत यश
Please Share

विद्यार्थी आणि शिक्षकांनी पटकावला प्रथम क्रमांक

सेलू : पंचायत समिती शिक्षण विभाग सेलू व विवेकानंद प्राथमिक विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर २०२५ रोजी ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये नूतन विद्यालयातील विद्यार्थी दोन्ही गटांमध्ये सहभागी झाले होते.

माध्यमिक गटातून दुर्गा नामदेव मगर, श्रीराम सतीश खिस्ते आणि साहिल कळसकर या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर केलेल्या प्रयोगाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटामध्ये शिक्षक उमेश क्षीरसागर यांनीदेखील प्रथम क्रमांक मिळवला आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यास आदिती आंबेकर, अश्विनी पटाईत आणि विज्ञान विभाग प्रमुख सुनीता दहिफळे यांचे मार्गदर्शन लाभले. कलाशिक्षक आर.डी.कटारे, एफ.के. गावित, केशव डहाळे आणि गोविंद रामपूरकर यांचेही या यशामध्ये सहकार्य मिळाले. यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचा २९ नोव्हेंबर रोजी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, शंकर बोधनापोड, रोहिदास मोगल, कुशल कडे, प्रशांत नाईक, गोपाल आम्ले, श्रीमती शेटे आदींची उपस्थिती होती.

Post Views: 1,569
Please Share
Previous Post

विज्ञान प्रदर्शनातून कल्पनाशक्तीला चालना

Next Post

सौंदर्य देहात नव्हे; देवात आहे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सौंदर्य देहात नव्हे; देवात आहे

सौंदर्य देहात नव्हे; देवात आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ