देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 24, 2026
in परभणी
0
बोगस डॉक्टरांवर कारवाई करा
Please Share

आमदार डॉ.राहुल पाटील यांची विधानसभेत मागणी

परभणी : परभणीसह मराठवाड्यात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभेत केली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

परभणीसह मराठवाड्यामध्ये बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे, यामुळे रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार होत असल्याचा मुद्दा परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित केला.‌‌ यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले,‌ मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. विशेषतः बंगाली डॉक्टर मराठवाड्यात आले आहेत. त्यांना कुठलीही पदवी नाही तरी देखील ते सरासपणे ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. आणि रुग्णांच्या जीविताशी खेळत आहेत. यामुळे या डॉक्टरांवर कारवाई करावी. कारवाईसाठी जिल्हास्तरीय समिती आहेत; परंतु त्या समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी कुठल्याही प्रकारची तपासणी अथवा बोगस डॉक्टरांवर कारवाई करत नसल्याचा आरोप यावेळी आमदार पाटील यांनी केला. या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करावा, त्यामुळे अशा सर्व बोगस डॉक्टरांची तपासणी करून त्यांचा वैद्यकीय परवाना पहावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी शासनाकडे केली असता त्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले बोगस डॉक्टरांच्या संदर्भात तपासणीसाठी असलेल्या समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग करण्यात येईल नव्याने समित्यांची नियुक्ती करू तसेच नव्या किंवा कोड प्रणालीतून बोगस डॉक्टर कळतील असे हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच नागरिकांनी बोगस डॉक्टरांच्या तक्रारी कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.

Post Views: 1,508
Please Share
Previous Post

महेश नवमीनिमित्त सेलूमध्ये आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

Next Post

नाईपर जेईई परीक्षेत विवेक कदम याचे यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नाईपर जेईई परीक्षेत विवेक कदम याचे यश

नाईपर जेईई परीक्षेत विवेक कदम याचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभारणीस गती देणार

अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभारणीस गती देणार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर : मुंबईत बैठकीत आरोग्य विभागासंदर्भातील विविध प्रलंबित प्रस्तावांचा आढावा परभणी, दि. २४ : परभणी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार,...

परभणी जिल्ह्यात वरुणराजाचे आगमन

परभणी जिल्ह्यात वरुणराजाचे आगमन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 24, 2026
0

बळीराजाला मोठा दिलासा; हवामान विभागाकडून शनिवारपर्यंत यलो अलर्ट परभणी : दीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी, २४ जून रोजी सकाळपासून परभणी जिल्ह्यात पावसाचे...

सेलू केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात

सेलू केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 24, 2026
0

सुलभकांनी मांडले 'मिशन उत्कर्ष'चे नियोजन, शिक्षकांचा मोठा सहभाग सेलू | प्रतिनिधी : निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रथम...

सिंगल फेज वीज पुरवठा तात्काळ सुरू करा

सिंगल फेज वीज पुरवठा तात्काळ सुरू करा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 24, 2026
0

सेलू तालुका दबाव गटाचा महावितरणला इशारा १५ जुलै २०२६ पर्यंत कार्यवाही न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा; वाकलेले खांब...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ