देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

परभणीचे तीन भूमिपुत्र बनले सहकार उपनिबंधक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 30, 2026
in मराठवाडा
0
परभणीचे तीन भूमिपुत्र बनले सहकार उपनिबंधक
Please Share

शासनाकडून पी.टी. घुगे, भगवान दुधाटे, एम. डी. शिंदे यांना पदोन्नती

परभणी (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीधर पी.टी. घुगे, भगवान दुधाटे व एम. डी. शिंदे यांची उपनिबंधक, सहकारी संस्था पदी पदोन्नती झाली आहे.

जिंतूर तालुक्यातील डिग्रस येथील रहिवाशी पंढरीनाथ घुगे यांची पुणे शहरासाठी उपनिबंधक म्हणून पदोन्नती झाली आहे. पूर्णा तालुक्यातील देऊळगाव येथील रहिवाशी भगवान दुधाटे यांची ठाणे येथे उपनिबंधक म्हणून पदोन्नती झाली आहे. तर गंगाखेड तालुक्यातील मसला येथील रहिवाशी माधव देवराव शिंदे यांची डी. विभाग, मुंबई येथे उपनिबंधकपदी पदोन्नती झाली आहे.या पदोन्नतीबद्दल कृषि विभागाचे पुणे येथील मुख्य गुण नियंत्रक अधिकारी पी. डी. देशमुख, माजी जि.प. सदस्य अजित मगर, कृषि अधिकारी बबन वाघ, रवि हरणे, बाबासाहेब काळदाते, पोलीस निरिक्षक जयप्रकाश गुट्टे, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, विष्णुपंत मुंडे, कल्याण पाटील, राहुल दराडे, सारंग घुगे, कमलाकर सांगळे, दिनेश दुधाटे, मुकुंद खिस्ते पाटील, दिपक नागुरे, गणेश पार्डे, सुभाष ठोंबरे, माधव यादव, गुलाब शिंदे, अच्युत तळणीकर, प्रशांत गायकवाड, सतीश कंची व सतीश सोळूंके आदी कृषिमित्रांनी अभिनंदन केले.

Post Views: 1,398
Please Share
Previous Post

एस.एल.पोपुलवार यांचा ‘सेवागौरव’

Next Post

बोर्डीकर्स पोद्दार लर्न स्कूलमध्ये कृषी दिन साजरा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
बोर्डीकर्स पोद्दार लर्न स्कूलमध्ये कृषी दिन साजरा

बोर्डीकर्स पोद्दार लर्न स्कूलमध्ये कृषी दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर...

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या...

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ