देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी मगर यांचा साईबाबा बँकेकडून सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 24, 2026
in परभणी
0
उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी मगर यांचा साईबाबा बँकेकडून सत्कार
Please Share

सेलू : सेलूचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांची उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल साईबाबा नागरी सहकारी बँकेत त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी बँकेचे संचालक तथा माजी नगराध्यक्ष पवनराजे आडळकर, नगरसेवक मिलिंद पवार, पत्रकार मोहम्मद इलियास, इंजिनिअर प्रशांत माणकेश्वर व पिंटू साडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पवनराजे आडळकर आणि मिलिंद पवार यांनी डॉ. मगर यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. डॉ. मगर यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने, पारदर्शकतेने आणि तत्परतेने सोडवून प्रशासनात वेगळा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांना ही पदोन्नती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना तहसीलदार डॉ. मगर यांनी सेलूकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सेलूतील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि महसूल प्रशासनातील सहकाऱ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच लोकोपयोगी कामे यशस्वी करता आली. हे प्रेम आणि विश्वास पुढील प्रशासकीय वाटचालीत ऊर्जा देईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पदोन्नतीबद्दल सेलू शहरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ.मगर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 1,492
Please Share
Previous Post

एका ई-चलान मेसेजने‌ बनावट नंबरप्लेट रॅकेट उघडकीस

Next Post

महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा

महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ