देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन कन्या प्रशालेत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2025
in परभणी
0
नूतन कन्या प्रशालेत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा उत्साहात
Please Share

नूतन कन्या प्रशालेत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा उत्साहात

सेलू : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्थेद्वारे संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या वतीने २१ व्या आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन ३० जुलै २०२५ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत सेलू शहरातील १८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक पी. टी. कपाटे, पर्यवेक्षक डी. बी. घोगरे, सुहास देऊळगावकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भाग्यश्री धामणगावकर, सतीश कुलकर्णी आणि रेणुका आंबेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी आणि स्व. दुर्गाताई कुलकर्णी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. पूजा महाजन आणि त्यांच्या संचाने ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना सादर केली. स्पर्धकांनी विविध जीवनमूल्यांवर आधारित कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कीर्ती राऊत यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुनील मोगल, माधुरी कुंभार, यशवंत कुलकर्णी, सुजाता रासवे, वैशाली चव्हाण, सीमा सुकते, शशिकांत देशपांडे, विजय चौधरी, जयश्री सोनेकर, संध्या फुलपागारे, सोनाली कुबरे, भोगावकर, परळीकर, देशमुख, आमले, कोळे आणि योगेश कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले. कै. दुर्गाताई कुलकर्णी यांनी २००५ पासून सुरू केलेली ही संस्कारक्षम कथामाला अविरतपणे सुरू आहे.

Post Views: 1,087
Please Share
Previous Post

परभणीच्या आद्या बाहेतीचे टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक

Next Post

पेडगावच्या वीज उपकेंद्रात ऊर्जा रोहित्राचे लोकार्पण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पेडगावच्या वीज उपकेंद्रात ऊर्जा रोहित्राचे लोकार्पण

पेडगावच्या वीज उपकेंद्रात ऊर्जा रोहित्राचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ