देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पेडगावच्या वीज उपकेंद्रात ऊर्जा रोहित्राचे लोकार्पण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2025
in परभणी
0
पेडगावच्या वीज उपकेंद्रात ऊर्जा रोहित्राचे लोकार्पण
Please Share

पेडगावच्या वीज उपकेंद्रात ऊर्जा रोहित्राचे लोकार्पण

परभणी : शेतकरी, घरगुती ग्राहक आणि उद्योजकांना २४ तास योग्य दाबाने वीज पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असून, शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ तर नागरिकांनी ‘प्रधानमंत्री सूर्य घर योजने’चा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा २.० अंतर्गत, महावितरणच्या पेडगाव येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्रात नव्याने बसवलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्र आणि क्षमता वाढवलेल्या ऊर्जा रोहित्राचे लोकार्पण रविवारी, ३ ऑगस्ट रोजी पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी मंत्री सुरेश वरपूडकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. के. टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता एम. पी. वग्यानी, जी. के. गाडेकर, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, उप कार्यकारी अभियंता डी. व्ही. गव्हाणे, सहायक अभियंता नागेश डुकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बोर्डीकर पुढे म्हणाल्या, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सबस्टेशन्स सौर ऊर्जेवर आणली जात आहेत. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत ९० टक्के आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी ९५ टक्के सबसिडी दिली जात आहे. या उपाययोजनांमुळे डीपी जळणे आणि लोडशेडिंगचे प्रमाण कमी झाले आहे. आगामी ५० वर्षांसाठी विजेची कोणतीही समस्या उद्भवणार नाही, अशा पद्धतीने विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून परभणी तालुक्यातील जांब आणि सिंगणापूर येथील उपकेंद्रांची कामे लवकरच पूर्ण होतील. या नव्या रोहित्रांमुळे पेडगाव उपकेंद्राची क्षमता १० एमव्हीए वरून १५ एमव्हीए झाली आहे. याचा लाभ १७ गावांतील ६,३४० ग्राहकांना मिळणार असून, त्यांना चांगल्या दर्जाचा आणि अखंडित वीजपुरवठा मिळेल.

Post Views: 70
Please Share
Previous Post

नूतन कन्या प्रशालेत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा उत्साहात

Next Post

लॉयन्स क्लबच्या वतीने ११५ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
लॉयन्स क्लबच्या वतीने ११५ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

लॉयन्स क्लबच्या वतीने ११५ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ