देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शेतरस्त्यांच्या सीमांकनासाठी विशेष प्रशिक्षण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2025
in परभणी
0
शेतरस्त्यांच्या सीमांकनासाठी विशेष प्रशिक्षण
Please Share

परभणी : ग्रामीण भागात शेत रस्ते, गाडीमार्ग व पायमार्ग यांचे सीमांकन, नोंदी आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी परभणी येथे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, भारत गंगावणे, राजकुमार राठोड यांच्यासह भूमी अभिलेख, पंचायत समिती आणि महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, “ग्रामीण रस्त्यांचे अद्ययावतीकरण आणि अतिक्रमणमुक्तता हे विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतींच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी करावा. यामुळे शेतकऱ्यांना शेतात पोहोचणे सोपे होईल आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येईल. रस्ते हे गावाच्या विकासाचे प्रतीक आहेत, त्यामुळे सर्व रस्ते मोकळे करून विकासाचा मार्ग सुकर करा.” या कार्यक्रमादरम्यान मराठा-कुणबी यांच्या हैदराबाद गॅझेटनुसार कार्यवाही करण्यासाठी ग्रामस्तरीय समितीची रचना, त्यांची कामे आणि अहवाल सादर करण्याच्या पद्धतीबाबतही समित्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Post Views: 1,170
Please Share
Previous Post

अजंठा एक्स्प्रेसचा सेलू थांबा पूर्ववत

Next Post

मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याक आयुक्तांना साकडे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याक आयुक्तांना साकडे

मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याक आयुक्तांना साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ