देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अजंठा एक्स्प्रेसचा सेलू थांबा पूर्ववत

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2025
in परभणी
0
अजंठा एक्स्प्रेसचा सेलू थांबा पूर्ववत
Please Share

सेलू जि.परभणी : मागील पाच वर्षांपासून करोना काळात बंद झालेला मनमाड – काचीगुडा-मनमाड अजंठा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा (गाडी क्रमांक १७०६३ आणि १७०६४) सेलू रेल्वे स्थानकावरील थांबा १० सप्टेंबरपासून पूर्ववत झाला आहे. याबाबतच्या पाठपुराव्यासाठी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार संजय जाधव यांनी विशेष लक्ष घातल्यामुळेच थांबा पूर्ववत झाल्याचे श्री.मालाणी यांनी सांगितले.

थांबा पूर्ववत झाल्याबद्दल प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अजंठा एक्स्प्रेसचे जोरदार स्वागत केले आहे. रेल्वे चालक विकास सिंह, स्टेशन मास्तर सोमनाथ राऊत, लिपिक सुहानी यांचे पुष्पाहार घालून स्वागत करण्यात आले. या वेळी प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी, माजी नगरसेवक मनिष कदम, बल्लभ राठी, शेख मुनीर, भगवान पावडे, विजयकुमार पटेल, सिद्दीक मोदी, गेना, बालाजी राऊत यांची उपस्थिती होती.

Post Views: 1,252
Please Share
Previous Post

शिक्षकांची बदली; शाळेवर बहिष्कार

Next Post

शेतरस्त्यांच्या सीमांकनासाठी विशेष प्रशिक्षण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शेतरस्त्यांच्या सीमांकनासाठी विशेष प्रशिक्षण

शेतरस्त्यांच्या सीमांकनासाठी विशेष प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ