देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याक आयुक्तांना साकडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2025
in परभणी
0
मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याक आयुक्तांना साकडे
Please Share

शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी विविध मागण्यांचे निवेदन

सेलू : मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय मागासलेपण दूर करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद अमिनोद्दीन यांनी अल्पसंख्याक आयुक्त श्रीमती प्रतिभा इंगळे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारद्वारे नेमलेल्या रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर समिती आणि महेमुद-ऊर्र-रहेमान समितीच्या अहवालांनुसार मुस्लिम समाजाचे मागासलेपण सिद्ध झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या :

  • आरक्षण: मुस्लिम समाजाला विशेष मागासवर्ग (SBC) घोषित करून सर्व क्षेत्रांत १०% आरक्षण देण्यात यावे. तसेच, २०१४ साली तत्कालीन सरकारने घोषित केलेले आणि उच्च न्यायालयाने शैक्षणिक क्षेत्रात मान्य केलेले ५% आरक्षण तात्काळ लागू करावे.
  • संशोधन व प्रशिक्षण संस्था: ‘सारथी’, ‘आर्टी’, आणि ‘बार्टी’ यांच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मोठ्या निधीसह पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी.
  • शैक्षणिक फी सवलत: वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेमार्फत ५०% फी सवलत देण्यात यावी.
  • सहकारी संस्था: मागासवर्गीय सहकारी संस्थांप्रमाणेच अल्पसंख्याक सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी कायदा करावा.
  • इतर मागण्या: प्रत्येक तालुक्यात उर्दू घर आणि सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे. रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर समिती आणि महेमुद-ऊर्-रहेमान समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. तसेच, तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सुरू केलेल्या १५ कलमी योजनेची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करावी.

Post Views: 1,248
Please Share
Previous Post

शेतरस्त्यांच्या सीमांकनासाठी विशेष प्रशिक्षण

Next Post

शेतकऱ्यांच्या उपोषणाला खासदार जाधव यांचा पाठिंबा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शेतकऱ्यांच्या उपोषणाला खासदार जाधव यांचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या उपोषणाला खासदार जाधव यांचा पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ