देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शेतकऱ्यांच्या उपोषणाला खासदार जाधव यांचा पाठिंबा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2025
in परभणी
0
शेतकऱ्यांच्या उपोषणाला खासदार जाधव यांचा पाठिंबा
Please Share

समृद्धी महामार्गबाधित शेतकरी १७ सप्टेंबरपासून आंदोलन व्यापक करणार

परभणी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी सेलू तालुक्यातील दहा गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी १५ ऑगस्टपासून सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलेले आहे. शुक्रवारी, १२ सप्टेंबर रोजी शिवसेना (उबाठा) खासदार संजय जाधव यांनी उपोषणाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि उपोषणाला पाठिंबा दिला आहे. तसेच कवडीमोल भावाने जमीन खरेदी करू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्याशी खासदार जाधव यांनी फोनवरून संपर्क साधला आणि शेतकऱ्यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. १७ सप्टेंबरपासून साखळी उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सत्य परिस्थिती जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींना कायदा आणि नियमानुसार योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी खासदार जाधव यांनी केली. तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाना खराबे, गणेशराव मुंडे, प्रशांत नाईक, सुंदरराव गाडेकर, दत्ता देशमाने, रमेश माने, विजय खरात, रघुनाथ टाके, सुनील लिपणे ढवळे महाराज, सर्जेराव थिटे भास्कर पडघन आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Post Views: 1,244
Please Share
Previous Post

मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याक आयुक्तांना साकडे

Next Post

सेवा पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेवा पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन

सेवा पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ