देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पालकमंत्री मेघना बोर्डीकर थेट बांधावर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 25, 2025
in परभणी
0
पालकमंत्री मेघना बोर्डीकर थेट बांधावर
Please Share

सेलू तालुक्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांना दिला धीर, मदतीची ग्वाही

सेलू (परभणी) : अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत महसूल आणि कृषी प्रशासनाचे अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी सेलू, जिंतूर तालुक्यातील बाधित गावांना तसेच थेट बांधावर जाऊन भेटी दिल्या. नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी, महिलांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला. मदतीची ग्वाही दिली.‌सकाळी साडे दहा वाजता सेलू येथील निवासस्थानी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली. आणि नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीनंतर सेलू तालुक्यातील काजळी रोहीणा आणि राजवाडी परिसरात पालकमंत्री यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. महिला आणि शेतकऱ्यांशी थेट बांधावर संवाद साधला. या वेळी सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे, ॲड.दत्तराव कदम, माजी जिप सभापती अशोक काकडे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर, दगडोबा जोगदंड, शिवहारी शेवाळे, दिनकर वाघ, अशोक अंभुरे,भारत इंद्रोके, अनिल पवार,भास्कर पडघन,अजय डासळकर, कृष्णा शेरे, दामु काकडे, प्रकाश ताठे, बाळासाहेब काजळे, मंडळ अधिकारी वैशाली बिले, तलाठी शामसुंदर सूर्यवंशी, भास्कर काकडे आदींसह कृषी आणि महसूल मंडळाचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Post Views: 1,301
Please Share
Previous Post

योगेश्वरी शुगर्सचा गळीत हंगाम सुरू

Next Post

धारासुरवासियांनी घेतली आमदार गुट्टे यांची भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
धारासुरवासियांनी घेतली आमदार गुट्टे यांची भेट

धारासुरवासियांनी घेतली आमदार गुट्टे यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ