देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षा सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2025
in परभणी
0
नूतन विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षा सुरू
Please Share

एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेसाठी २५४ विद्यार्थी सहभागी

सेलू : महाराष्ट्र राज्य, कला संचालनालय आणि कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्यावतीने आयोजित शासकीय रेखाकला परीक्षा सेलू येथील नूतन विद्यालय केंद्रावर बुधवारी, २४ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी एलिमेंटरी ग्रेडसाठी एकूण १४३ विद्यार्थी उपस्थित आहेत. २५ सप्टेंबर रोजी या परीक्षेच्या पहिल्या दिवशी वस्तूचित्र (Still Life) आणि स्मरणचित्र (Memory Drawing) या दोन विषयांचे पेपर यशस्वीरित्या पार पडले. गुरुवारी संकल्पचित्र (Design) आणि भूमिती व अक्षरलेखन (Geometry and Lettering) हे पेपर होणार आहेत. २६ सप्टेंबर पासून इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा सुरू होणार असून, या केंद्रावर त्यासाठी १११ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख संतोष पाटील, पर्यवेक्षक रोहिदास मोगल आणि शंकर बोधनापोड यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. परीक्षेचे सहकेंद्रप्रमुख तथा कला विभाग प्रमुख आर.डी. कटारे आणि कलाशिक्षक फुलसिंग गावित हे परीक्षेचे कामकाज पाहत आहेत. त्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य करीत आहेत.

Post Views: 1,203
Please Share
Previous Post

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

Next Post

पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश

पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ