देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दम्याच्या २५६ रुग्णांना मोफत औषधी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 7, 2025
in परभणी
0
दम्याच्या २५६ रुग्णांना मोफत औषधी
Please Share

सेलूतील श्री गोविंदबाबा दादूपंथी मठ गोशाळेचा स्तुत्य उपक्रम

सेलू : कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर येथील श्री संत गोविंदबाबा दादूपंथी मठ गोशाळेच्या वतीने दमा आणि अस्थमाने त्रस्त असलेल्या सुमारे २५६ रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. सोमवार, दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी अश्विनी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने हा वार्षिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री दादूपंथी मठ गोशाळा, वैद्यनाथ औषधी कंपनी आणि विजय मेडीकल, गायत्री फॅब्रिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत औषधी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शिवनारायण मालाणी आणि भगवान पावडे यांनी उपस्थितांना औषधी सेवनासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती दिली. तुळशीराम काळूंके आणि मायारामजी कांचन या रुग्णांनी औषधीच्या परिणामकारकतेबद्दल आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूर्यकांत जाधव, गोविंद शेलार, गणेश भागडे, द्वारकादास दायमा, जगन्नाथ पवार, पद्माकर वाकडीकर यांनी गायीचे दूध, मुळ्याची भाजी आणि मातीच्या वाट्या उपलब्ध करून देत रुग्णांची नावनोंदणी करण्याचे काम केले. दिपक पवार, प्रतिक जाधव, श्रीनिवास काबरा, आर. कर्वा आदी गोशाळेतील गोसेवकांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 1,297
Please Share
Previous Post

नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर

Next Post

वरिष्ठ, निवड प्रशिक्षण २५ ऑक्टोबरपासून

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
........................ DESHNISHTH https://chat.whatsapp.com/JYZqD00i34UE9pf4sklzYk?mode=ac_t

वरिष्ठ, निवड प्रशिक्षण २५ ऑक्टोबरपासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ