देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सभापतीपदी तुषार गोळेगावकर बिनविरोध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 16, 2025
in परभणी
0
सभापतीपदी तुषार गोळेगावकर बिनविरोध
Please Share

पालम बाजार समिती : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याहस्ते सत्कार; शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

पालम (शिवाजी शिंदे) : पालम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तुषार गोळेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी अनिल नादरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडे अकरा वाजता बाजार समितीच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेसाठी एकूण अठरा सदस्यांपैकी पंधरा सदस्य उपस्थित होते, तर तीन सदस्य गैरहजर होते. सभापती पदासाठी तुषार गोळेगावकर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे भायकर, देवकर, सचिव प्रशांत जाधव, संजय गुंडाळे, कल्याण हनवते, सिताराम शिंदे, अंगद शिरसकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

नवनिर्वाचित सभापती तुषार गोळेगावकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर शहरातून ढोल-ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आमदार रत्नाकर गुट्टे, वसंतराव शिरसकर, जिया पठाण, माधव गायकवाड, भास्करराव शिरस्कर, गिरीश सोळंके आदी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीदरम्यान पालम पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Post Views: 1,495
Please Share
Previous Post

विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा : बीड आणि छत्रपती संभाजीनगर विजेते

Next Post

साईबाबा बॅंकेत ‘कोहिनूर’ संचालकांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
साईबाबा बॅंकेत 'कोहिनूर' संचालकांचा सत्कार

साईबाबा बॅंकेत 'कोहिनूर' संचालकांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ