देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे भाजपमध्ये

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 26, 2025
in मराठवाडा
0
माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे भाजपमध्ये
Please Share

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत समर्थकांसह पक्षप्रवेश

परभणी : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी त्यांच्या समर्थकांसह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी, २५ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष भुमरे, संतोष मुरकुटे, आणि प्रभाकर वाघीकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. बोराडे यांचे मोठे बंधू आणि खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे, साईराज बोराडे यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद सावंत, मारोती चव्हाण, प्रभाकर सुरवसे, बालाजी झमकडे, राजेंद्र पवार, वहिद अन्सारी, विठ्ठल काळबांडे, मनीष कदम, बबन गायकवाड, गौतम धापसे, शेख कासिम यांच्यासह मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि इतर माजी सदस्यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त सदस्यांचे जोरदार स्वागत केले. मागील ३० वर्षांपासून नगरपालिका राजकारणात सक्रिय असलेले विनोद बोराडे यांच्यासारखे सेलू शहरातील महत्त्वाचे राजकीय नेतृत्व भाजपत दाखल झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर सेलूतील स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलणार आहेत.

Post Views: 1,500
Please Share
Previous Post

ग्रंथ मस्तक सशक्त करतात : इंजि.कोलते

Next Post

प्रा.किरण सोनटक्के यांचा आज अभीष्टचिंतन सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रा.किरण सोनटक्के यांचा अभीष्टचिंतन सोहळा

प्रा.किरण सोनटक्के यांचा आज अभीष्टचिंतन सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ