देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

भांगडिया जयंती महोत्सव आजपासून

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 26, 2025
in परभणी
0
भांगडिया जयंती महोत्सव आजपासून
Please Share

सेलूमध्ये वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन, आज भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धा, व्याख्यान

सेलू जि.परभणी : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आणि सेलू शहर विकासाचे शिल्पकार दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांचे शतकोत्तर रजत जयंती महोत्सवी वर्ष बुधवारपासून, २६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्त नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे वतीने आणि शहरातील विविध संस्थांच्या सहकार्याने वर्षभर अनेकविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी ही माहिती दिली. उपक्रमांच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत सुकाणू समितीची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कृषी प्रकल्प, कार्यशाळा, स्मारक व्याख्यानमाला, पुस्तक प्रकाशन, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, क्रीडा, सांस्कृतिक आणि चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे जयंती वर्ष साजरे करण्यात येणार आहे. श्रीरामजी भांगडिया यांच्या कार्याची प्रेरणा पुढे नेत सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला. बैठकीस अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य तसेच शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज व्याख्यान, भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धा

श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती निमित्त नूतन विद्यालयात आयोजित कार्यक्रमात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांचे ‘ श्रीरामजी भांगडिया यांचे जीवन आणि कार्य ‘ याविषयावर सकाळी साडे नऊ वाजता व्याख्यान होणार आहे. तर संविधान दिनानिमित्त विशेष उपक्रमांतर्गत डॉ. सुरेश हिवाळे हे मनोगत व्यक्त करून, संविधान उद्देशिकेचे वाचन करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया हे असतील. सकाळी ९ ते ११ या वेळेत १८ व्या भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन नूतन विद्यालय करण्यात आले आहे. पहिली ते १० वीचे शेकडो विद्यार्थी यात सहभाग नोंदणार आहेत, असे संयोजक किशोर कटारे यांनी सांगितले.

Post Views: 1,693
Please Share
Previous Post

टीईटीला १०,४०८ परीक्षार्थी हजर

Next Post

बेकायदेशीरपणे दुकान तोडून चोरी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
बेकायदेशीरपणे दुकान तोडून चोरी

बेकायदेशीरपणे दुकान तोडून चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ